prarthana pink look | आता जेसिका जळणार, परीच्या आईचा Modern Look | Prarthana Behere
2022-02-28 6
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोज शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधते. नुकतंच तिने तिचं पिंक लूकमधलं फोटोशूट शेअर केलंय. पाहूया तिचे हे हॉट फोटोज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre